महाराष्ट्रक्रीडाचिंचवडपिंपरीपिंपरी चिंचवडपुणेभोसरीराष्ट्रीयशैक्षणिकसामाजिक

शालेय जिल्हास्तरीय टेबल टेनिस स्पर्धेत एस. बी. पाटील स्कूलच्या मुलींचा तृतीय क्रमांक

Spread the love

पिंपरी, पुणे (दि. १५ सप्टेंबर २०२६) पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या वतीने शालेय टेबल टेनिस स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत एस. बी. पाटील पब्लिक स्कूलच्या १४ वर्षीय गटातील मुलींने तृतीय क्रमांक पटकावला.

१७ वर्षा खालील गट निकाल पुढील प्रमाणे :- अंतीम सामन्यात
एसएनबीपी स्कूल रहाटणी विजयी विरुद्ध एल्प्रो स्कूल चिंचवड (२-१); प्रथम क्रमांक – सना खान वि वि इशिता कोडरकर (११-५, ११-५); द्वितीय क्रमांक – शर्वरी खानगर पराभूत वि. इ. व्ही. गोयल -(०-११, १२-१४); तृतीय क्रमांक मिहिका नांदुरकर वि. वि. शताक्षी मैती (१२-१०, ११-६) तसेच तृतिय क्रमांक सामना १७ वर्षे मुलींच्या गटात पोदार इंटरनॅशनल स्कूल वि.वि. ब्लॉसम पब्लिक स्कूल वाकड- (२-०); प्रथम क्रमांक सई हरिसागर वि-वि. अराध्या अनामी- (११-६, ११-४); द्वितीय क्रमांक : असमी आपटे वि.वि विभा वणवे – (११-७, ११-५) आणि अंतिम सामना १४ वर्षे मुली निकाल अल्फान्सो हायस्कूल, काळेवाडी वि-वि ज्ञानप्रबोधिनी विद्यालय, निगडी (२-०), प्रथम क्रमांक अनमारीया सानू वि. वि. अनुष्का गुडसुरकर (११-७, ६-११, १२-१०); द्वितीय क्रमांक कार्तिकी नढे वि.वि.स्वरा बाबर – (११-५, ११-१); १७ वर्षाखालील मुले तृतिय क्रमांकासाठीचा सामना
इदिश नॅशनल स्कुल वि.वि डी. वाय. पाटील ज्ञानशांती द्वितीय क्रमांक दर्श आगरवाल वि-वि अभिनीत चतुर्वेदी (११-७,११-४); तृतीय क्रमांक आर्थमन राव वि.वि आदित्य अग्रवाल – (१-१, ११-१); १७ वर्षा खालील मुलांच्या गटात एसएनबीपी स्कूल रहाटणी वि.वि. अक्षरा इंटरनेशनल स्कूल, वाकड (२-४) यांनी विजय मिळवला.

प्रथम क्रमांक अमेय कापर्टीवार वि.वि दक्षीस माळी (११-२, ११-२), द्वितीय क्रमांक अनंत कारमपुरी वि. वि अर्श मोरे (११-७, ११-६), तृतीय क्रमांक क्षितिज अवधानी वि-वि – ग्रंथ बियानी – (११-६,११-४)

क्रीडा पर्यवेक्षक म्हणून एच. एम. साबळे यांनी काम पाहिले.

पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्ष पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई विजेता संघांतील मुलींना शुभेच्छा दिल्या.
—————————————————————–

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button