महाराष्ट्र
WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.
-
Jan- 2026 -1 January
पीसीयू म्हणजे दर्जेदार उच्च शिक्षणाचे केंद्र – हर्षवर्धन पाटील
पिंपरी, पुणे, (दि. ०१ जानेवारी २०२६) पिंपरी चिंचवड विद्यापीठाचा पहिला दीक्षांत समारंभ शनिवारी, (दि. ३ जानेवारी) साते, वडगाव मावळ, जिल्हा…
Read More » -
Dec- 2025 -31 December
प्रत्येकाने कर्तव्यनिष्ठा व आत्मियभावनेने सेवा द्यावी – उपसंचालक डॉ. किरण मोघे
पुणे (दि. ३१ डिसेंबर २०२५) साधनांच्या, परिस्थितीच्या, वेळेच्या अडचणी बाजूला सारुन कॅमेरामन संजय गायकवाड यांनी माहिती व जनसंपर्क विभागाप्रती कर्तव्यनिष्ठा,…
Read More » -
31 December
एस. बी. पाटील महाविद्यालयात विज्ञान प्रदर्शनाला मोठा प्रतिसाद
पिंपरी, पुणे (दि. ३१ डिसेंबर २०२५) पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या रावेत येथील एस. बी. पाटील महाविद्यालयात आयोजित केलेल्या विज्ञान प्रदर्शनाला…
Read More » -
30 December
माजी नगरसेविका सविता धनराज आसवानी यांचा प्रभाग क्रमांक १९ मधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उमेदवारी अर्ज दाखल
पिंपरी, पुणे (दि. ३० डिसेंबर २०२५) माजी नगरसेविका सविता धनराज आसवानी यांनी मंगळवारी प्रभाग क्रमांक १९ मधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे…
Read More » -
30 December
चेतन पवार यांचा उमेदवारी अर्ज दाखल
पिंपरी, पुणे (दि. ३० डिसेंबर २०२५) शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पिंपरी चिंचवड शहर युवा सेना प्रमुख चेतन (अण्णा) महादेव…
Read More » -
30 December
एस. बी. पाटील ज्युनिअर कॉलेजचे ‘नवरस’ वार्षिक स्नेहसंमेलन संपन्न
पिंपरी, पुणे (दि. ३० डिसेंबर २०२५) पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या रावेत येथील एस. बी. पाटील ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी वार्षिक स्नेहसंमेलनात…
Read More » -
29 December
एस. बी. पाटील पब्लिक स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात
पिंपरी, पुणे (दि. २९ डिसेंबर २०२५) पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या रावेत येथील एस. बी. पाटील पब्लिक स्कूलचे वार्षिक स्नेह संमेलन…
Read More » -
28 December
राष्ट्रवादी बरोबरच जायचे होते तर महाविकास आघाडीचे सोपस्कार केलेच कशाला?
पिंपरी, पुणे (दि. २८ डिसेंबर २०२५) महाविकास आघाडी बाबत आमचा कोणताही संभ्रम नाही. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शिरूरचे…
Read More » -
27 December
भाजपा ज्येष्ठ नेते धनराज आसवानी यांचा राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश
पिंपरी, पुणे (दि. २७ डिसेंबर २०२५) पिंपरी चिंचवड शहरातील भाजपाचे ज्येष्ठ नेते धनराज आसवानी यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वावर…
Read More » -
27 December
आपले शब्द, भावना सुलेखनातून मांडून आनंद मिळवा – पद्मश्री अच्युत पालव
पिंपरी, पुणे (दि. २७ डिसेंबर २०२५) शब्द लिहायचे नसतात तर त्या शब्दामागची भावना लिहायची असते. जीवनात प्रत्येकाने कोणत्या ही कलेतून…
Read More »