महाराष्ट्रचिंचवडपिंपरीपिंपरी चिंचवडपुणेभोसरीसामाजिक
सौ. शोभा ज्ञानेश्वर नांदगुडे यांचे निधन

पिंपरी (दि. ३१ मार्च २०२६) पिंपळे निलख येथील ज्येष्ठ नागरिक शोभा ज्ञानेश्वर नांदगुडे (वय ६५ वर्ष) यांचे शुक्रवारी (दि.२७) निधन झाले. त्यांच्या मागे पती, दोन मुले, एक मुलगी, नातवंडे असा असा परिवार आहे. सौ. शोभा ज्ञानेश्वर नांदगुडे यांचा दशक्रिया विधी पिंपळे निलख येथील दादा घाट येथे रविवारी, ५ एप्रिल रोजी सकाळी आठ वाजता होणार आहे.

——————————————————————————–



