महाराष्ट्रचिंचवडपिंपरीपिंपरी चिंचवडपुणेभोसरीराष्ट्रीयशैक्षणिकसामाजिक

ॲड. विजयकुमार रामचंदानी यांना पीएचडी प्रदान

Spread the love

पिंपरी, पुणे (दि. २८ मार्च २०२६) पिंपरी कॅम्प मधील रहिवाशी ॲड. विजयकुमार रामचंदानी यांना राजस्थान, झुंझुनू येथील श्री जगदीश प्रसाद झाबरमल टिबरेवाला विद्यापीठाने पीएचडी ही पदवी प्रदान केली आहे.

त्यांनी अर्थशास्त्र या विषयात “अ स्टडी ऑफ इकॉनॉमिक्स ग्रोथ ट्रेंड्स अँड डेव्हलपमेंट ऑफ द रियल इस्टेट सेक्टर ड्युरिंग २०१३ ते २०२३ विथ रेफरन्स टू पुणे सिटी” या विषयावर प्रबंध सादर केला होता. त्यास मान्यता देण्यात आली आणि २३ मार्च २०२६ रोजी ॲड. विजयकुमार रामचंदानी यांना पीएचडी प्रदान करण्यात आली.
—————————————————————————————-

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button